खो खो स्पर्धे सर्वप्रथम
🌹 *हार्दिक अभिनंदन..*🌹
*आज श्री.सरस्वती भुवन प्रशाला संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.* *या स्पर्धेत आपल्या राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या १४ वर्षाखालील संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धा जिंकली.*
*सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...*
💐💐💐💐💐💐💐💐💐
Comments
Post a Comment