Posts

Showing posts from September, 2022

दि.१७ सप्टें.२२ रोजी शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी माननीय महापौर व प्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Image
 

खो खो स्पर्धे सर्वप्रथम

Image
🌹 * हार्दिक अभिनंदन.. * 🌹 * आज श्री.सरस्वती भुवन प्रशाला  संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. * * या स्पर्धेत आपल्या राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या १४ वर्षाखालील संघाने स्पर्धेत प्रथम  क्रमांक पटकावत स्पर्धा जिंकली. * * सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन... * 💐💐💐💐💐💐💐💐💐  

आज सैनिकी शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री सचिन भाऊ खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या याप्रसंगी मा.सचिन भाऊ खैरे प्राचार्य श्री. पाटील सर ,श्री कोकरे सर व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी.

Image
 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचे संस्था अध्यक्ष माननीय खा श्री चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना करून शाळेत गणेशोत्सवास प्रारंभ झाला याप्रसंगी महापौर श्री घोडेले साहेब ,शालेय समिती अध्यक्ष श्री सचिन भाऊ खैरे, प्राचार्य श्री पाटील सर व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता.

Image