Posts

Showing posts from February, 2024

https://maharashtravibenews.com/?p=134

Natinal Science Day celebrated in RSB SAINIKI SCHOOL and Jr. science college,chatt.sambhajinagar m.s.

Image

आज शाळेत कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे प्राचार्य श्री पाटील सर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.हरी कोकरे सर मराठी भाषेचे शिक्षक श्री संजय बनकर श्रीमती गायत्री चव्हाण श्रीमती स्वामी मॅडम श्री सूर्यवंशी सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले सर्व विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले कार्यक्रमात श्रीमती पाटील मॅडम व श्री सावंत सर यांनीही विषेश सादरीकरण केले श्री गिरी सर यांनी आभार मानले यावेळी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Image

जल व भूमी व्यवस्थापन संस्था , (औरंगाबाद) संभाजीनगर आयोजित "युवा जलव्यवस्थान'" प्रशिक्षण आज दिवसभरात चार सत्रात पार पडले. आपल्या शाळेच्या नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेत पाण्याचे महत्त्व जाणून घेतले. चार सत्रामध्ये विविध मान्यवर व्याख्यात्यांनी सखोल मार्गदर्शन केले. शेवटी समारोप संपन्न झाला. यावेळी वाल्मीचे महासंचालक मा. व्ही. बी. नाथसाहेब उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व त्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक प्रा. गोरे मॅडम यांनी केले.

Image