Posts

Showing posts from December, 2023
Image

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेचा निकाल.

Image
Image

आज शाळेत 'राष्ट्रीय गणित दिवस ' निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. डाके सर व श्री. रमेश शिंदे सर यांची उपस्थिती होती व त्यांनी विद्यार्थ्यांना गणितज्ञ डॉ. श्रीनिवास रामानुजन यांचे कार्य व गणित विषयाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य श्री. पाटील सर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धोत्रे सर यांनी केले. श्री. देशमुख सर, श्री. रगडे सर यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थ्यी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. बनकर सरांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Image

फायरिंग ट्रेनिंग.

Image

दहावीनंतर पुढील शिक्षणाच्या संधी याबाबत मार्गदर्शन करताना श्रीमती आरती भुसारे मॅडम व विद्यार्थी.

Image

जे शाळेची दैनंदिन प्रार्थना .। जे विद्यार्थी दीपावली सुट्टी निमित्त अजूनही घरी असतील त्यांनी लवकरात लवकर शाळेत यावे.

Image

डॉ.B.R. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजे संभाजी भोसले सैनिक शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर सर्व स्टाफ अभिवादन करताना.

Image

होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत (वर्ष२०२३ )वर्ग सहावी चा लक्ष्मण फड हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन 💐विषय शिक्षक श्री नंदन सर यांचेही अभिनंदन💐💐

Image