Posts
Showing posts from July, 2023
आज सैनिकी शाळेत चांद्रयान तीन याचे थेट प्रक्षेपण दोन वाजून पस्तीस मिनिटांनी दाखवण्यात आले २० जुलै हा आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून 2022 पासून साजरा केला जातो याचे औचित्य साधत आपल्या भारत देशाने चांद्रयान तीन या महत्त्वाकांक्षी मोहिमेची आखणी केली यापूर्वी आपल्या भारत देशाने 2008 ला पहिली मोहीम राबवली यानंतर 2019 ला चांद्रयान दोन ही मोहीम राबवली यानंतर आज चांद्रयान तीन ही मोहीम करण्यात आली या मोहिमेचे काही क्षण .
- Get link
- X
- Other Apps