Posts

Showing posts from June, 2023

आज आपल्या शाळेचे शिक्षण निदेशक श्री पी आर जाधव सर निवृत्त झाले यानिमित्ताने शाळेच्या वतीने शालेय समिती अध्यक्ष श्री सचिन भाऊ खैरे, प्राचार्य श्री पाटील सर व सर्व शिक्षकवृंदांनी त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना गौरवान्वित करून निरोप समारंभ साजरा केला.

Image
 

आषाढी एकादशी निमित्ताने सैनिकी शाळेत नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला भजनी मंडळांसोबत श्री .मुंडे सर श्रीमती .पाटील मॅडम व श्री .बनकर सर यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Image
 

आज शाळेत दामिनी पथकाने विद्यार्थ्यांना स्वतःच्या सुरक्षेबद्दल जागृती शिबिर घेतले याप्रसंगी दामिनी पथकाच्या निंभोरे मॅडम व त्यांची टीम उपस्थित होती.

Image
 

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती शाळेत उत्साहात साजरी झाली

Image
 

शाळेचे प्राचार्य श्री पाटील सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शालेय समिती अध्यक्ष श्री सचिन भाऊ खैरे व सर्व शिक्षक वृंद.💐

Image
 
Image
 

जागतिक योग दिनानिमित्त शाळेत योगासने व प्राणायामाचे शिबिर घेण्यात आले

Image
 
Image
 

इयत्ता दहावीचा या वर्षीचा निकाल 98.50% लागला असून सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन