Posts

Showing posts from March, 2023

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या ऑलिंपियाड परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ऋषिकेश पाटील सर व सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते सर्व शिक्षकांच्या सहकार्याने ओलंपियाड परीक्षेत प्रथमच शाळेने उत्तुंग भरारी घेतली त्यामुळे सर्वांचे विशेष आभार . (स्पर्धा परीक्षा विभाग)

Image
 

सैनिकी शाळेला 7 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाच्या विशेष पथकाने तपासणी केली ब्रिगेडियर सुधीर सावंत व श्रीनिवास शिक्षण सहसंचालक श्री काळोसे साहेब व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Image
 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली.

Image
 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी व सायन्स आँलंपियाड परीक्षेत घवघवीत यश

Image
 

राजे संभाजी भोस ले सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र राज्य तर्फे सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक देताना सर्व कर्मचारी

Image