Posts

Showing posts from 2023
Image

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेचा निकाल.

Image
Image

आज शाळेत 'राष्ट्रीय गणित दिवस ' निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. डाके सर व श्री. रमेश शिंदे सर यांची उपस्थिती होती व त्यांनी विद्यार्थ्यांना गणितज्ञ डॉ. श्रीनिवास रामानुजन यांचे कार्य व गणित विषयाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य श्री. पाटील सर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धोत्रे सर यांनी केले. श्री. देशमुख सर, श्री. रगडे सर यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थ्यी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. बनकर सरांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Image

फायरिंग ट्रेनिंग.

Image

दहावीनंतर पुढील शिक्षणाच्या संधी याबाबत मार्गदर्शन करताना श्रीमती आरती भुसारे मॅडम व विद्यार्थी.

Image

जे शाळेची दैनंदिन प्रार्थना .। जे विद्यार्थी दीपावली सुट्टी निमित्त अजूनही घरी असतील त्यांनी लवकरात लवकर शाळेत यावे.

Image

डॉ.B.R. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजे संभाजी भोसले सैनिक शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर सर्व स्टाफ अभिवादन करताना.

Image

होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत (वर्ष२०२३ )वर्ग सहावी चा लक्ष्मण फड हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन 💐विषय शिक्षक श्री नंदन सर यांचेही अभिनंदन💐💐

Image

राष्ट्रीय एकता दिवस ३१ऑक्टोबर साजरा करतांना राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद सर्व शिक्षक व विद्यार्थी.

Image

17 सप्टेंबर 2023.... मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...... !!!

Image
Image

14 सप्टेंबर 2023 राष्ट्रीय हिंदी दिन कार्यक्रमानिमित्त राजे संभाजी भोसले सैनिक शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथे कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात प्राचार्य ऋषिकेश पाटील डॉक्टर हरी कोकरे व एनसीसी कॅप्टन अरुण मुंडे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती शितोळे मॅडम अहिरे सर व महाजन मॅडम यांनी परिश्रम घेतले

Image

केंद्र.क्र.03.126 रा.सं.भो.सैनिकी शाळेत,टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे , मराठी उच्च स्तर परीक्षा( वर्ष दुसरे) आपल्या शाळेत आज होत आहे सहभागी वर्ग 9 व 10 वी चे विद्यार्थी.

Image

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथील राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी तर्फे वीस विद्यार्थ्यांची ची निवड औरंगाबाद एनसीसी ग्रुप हेडकॉटर तर्फे करण्यात आली त्यानिमित्त निरोप देताना शाळेचे प्राचार्य ऋषिकेश पाटील सर एनसीसी चीफ ऑफिसर अरुण मुंडे सर सर्व शिक्षक कर्मचारी व एनसीसी कॅडेट

Image

राष्ट्रीय क्रीडा दिन सैनिकी शाळेत उत्साहात साजरा झाला.

Image

https://dakhaniswarajya.com/1063/ राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत "स्वातंत्र्य दिन" उत्साहात साजरा (दखनी स्वराज्य / वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर)

Image
Image

दिनांक 17 /8/2023 रोजी मा. आ.श्री .हरिभाऊ बागडे यांच्या जन्मदिनानिमित्त झालेल्या १७वर्षीय खो-खो स्पर्धेत राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेने तृतीय क्रमांक पटकावला त्यानिमित्ताने शाळेचे प्राचार्य श्री पाटील सर, खेळ विभाग प्रमुख श्री सावंत सर व संघाचे मार्गदर्शक श्री अहिरे सर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

Image
 

आज 14आँगस्टचे ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष मा श्री सचिन भाऊ खैरे व प्राचार्य यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी

Image
 

सैनिकी शाळेत क्रांती दिन व जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा

Image
 

आज( 2आँगस्ट.23 ) अर्ट आँफ लिव्हिंगच्या वतीने शाळेत विद्यार्थ्यांना ध्यान, धारना,योग,मेडिटेशन याचे महत्त्व सांगून प्रत्याक्षिके करण्यात आले.याप्रसंगी सौ.सुवर्ण मुरळ मँडम,श्रीमती वेद मँडम व श्री.मिटकरी सर यांनी मार्गदर्शन केले.सर्वांना शाळेच्या वतीने धन्यवाद👏🏻

Image
 

दिनांक एक ऑगस्ट २०२३ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त राजे संभाजी भोसले सैनिक शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे मराठी कविता गायन व गणितांचे फॉर्मुले तसेच पाढे पाठांतर कार्यक्रम घेण्यात आला

Image