Posts

Showing posts from August, 2022

आज सैनिकी शाळेत शाडू माती पासून गणपती बनवणे हा उपक्रम घेण्यात आला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजक श्रीमती स्वामी मॅडम व त्यांचा प्रशिक्षक ग्रुप व शाळेचे विद्यार्थी.

Image
 

शेतकर्यांना आयुष्य समर्पण करणाऱ्या बैल पोळा उत्सवाचे शाळेत आयोजण करण्यात आले.

Image
 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या खो-खो संघाने पटकावले प्रथम पारितोषिक.

Image
 
Image
 

आजचा शाळेत 75वा स्वातंत्र्यदिन (अमृत महोत्सव) साजरा करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.खा .श्री .चंद्रकांतजी खैरे साहेब, शा.स.अध्यक्ष श्री सचिन भैय्या खैरे व मुख्याध्यापक श्री .ऋषिकेश पाटील सर व शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद.

Image
 

चित्रकला स्पर्धेचे आयोजन स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त, याप्रसंगी शाळेचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक वृंद व आयोजक श्री. सुरेंद्र शिंदे सर.

Image
 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सैनिकी शाळेचे परिसरातील वसाहतींमध्ये हरघर तिरंगा साठी जनजागृती रॅली चे आयोजन दि.8/8/2022.

Image
 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सैनिकी शाळेत सर्व विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

Image