Posts

Showing posts from December, 2021

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य श्री.पंढरिनाथ गोंडेपाटील सर यांना नियुक्ती पत्र देताना संस्थेचे सचिव मा.श्री .जयप्रकाशजी गुदगे, महापौर मा.श्री नंदकुमार घोडेले ,माजी मुख्याध्यापक श्री मिटकरी सर व शिक्षक वृंद.

Image
 

सैनिकी शाळेचे सहशिक्षक श्री .बनकर सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संस्थेचे सचिव मा. श्री जयप्रकाशजी गुदगे ,शहराचे महापौर मा. श्री नंदकुमारजी घोडेले शाळेचे प्राचार्य मा.श्री गोंडे पाटील सर ,माजी प्राचार्या श्री .मिटकरी सर व शाळेचे शिक्षक वृंद.

Image
 
Image
 
Image
 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा विद्यार्थी शुभम शिंदे याचे एअर फोर्स मध्ये कमांडो ब्रांचला सलेक्शन झाले त्याबद्दल शाळेचे शिक्षक वृंद व कर्मचारी शुभेच्छा देताना.

Image
 

शाळेचे कर्मचारी Shree.Krushna Khire यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संस्थेचे संचालक श्री सचिन भैय्या खैरे ,शा.स.अद्यक्ष श्री. गोंडे पाटील सर व कर्मचारी वृंद व विद्यार्थी..

Image
 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन ..दि.6 डिसेंबर 2021

Image
 

सैनिकी शाळेचे शिक्षकश्री.केंद्रे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संस्थेचे संचालक मा. श्री सचिन भाऊ खैरे व सर्व शिक्षक सहकारी कर्मचारी.

Image