मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मा.महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते ध्वजारोहण ,या प्रसंगी संस्था संचालक श्री.सचिनभैया खैरे,व प्राचार्य श्री मिटकरी सर ..दि १७/९/२१
राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेतील गणेशोत्सव संस्था अध्यक्ष मा.खा. श्री ,चंद्रकांत खैरे साहेबाच्या हस्ते सुरु. दि .१०/९/२१ मा.महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते श्रींची आरती यावेळी श्री सचिन भैया खैरे व प्राचार्य. दि.१७/९/२१