Posts

Showing posts from 2021

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य श्री.पंढरिनाथ गोंडेपाटील सर यांना नियुक्ती पत्र देताना संस्थेचे सचिव मा.श्री .जयप्रकाशजी गुदगे, महापौर मा.श्री नंदकुमार घोडेले ,माजी मुख्याध्यापक श्री मिटकरी सर व शिक्षक वृंद.

Image
 

सैनिकी शाळेचे सहशिक्षक श्री .बनकर सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संस्थेचे सचिव मा. श्री जयप्रकाशजी गुदगे ,शहराचे महापौर मा. श्री नंदकुमारजी घोडेले शाळेचे प्राचार्य मा.श्री गोंडे पाटील सर ,माजी प्राचार्या श्री .मिटकरी सर व शाळेचे शिक्षक वृंद.

Image
 
Image
 
Image
 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा विद्यार्थी शुभम शिंदे याचे एअर फोर्स मध्ये कमांडो ब्रांचला सलेक्शन झाले त्याबद्दल शाळेचे शिक्षक वृंद व कर्मचारी शुभेच्छा देताना.

Image
 

शाळेचे कर्मचारी Shree.Krushna Khire यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संस्थेचे संचालक श्री सचिन भैय्या खैरे ,शा.स.अद्यक्ष श्री. गोंडे पाटील सर व कर्मचारी वृंद व विद्यार्थी..

Image
 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन ..दि.6 डिसेंबर 2021

Image
 

सैनिकी शाळेचे शिक्षकश्री.केंद्रे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संस्थेचे संचालक मा. श्री सचिन भाऊ खैरे व सर्व शिक्षक सहकारी कर्मचारी.

Image
 
Image
 शाळेच्या वर्धापनदिनी जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.जयप्रकाश गुदगे,संचालक श्री .सचिनभाऊ खैरे ,प्रशासकीय अधिकारी श्री.गोंडे पाटील प्रमुख अतिथी मा.महापौर श्री.नंदकुमार घोडेले साहेब व .मा.मच्छीन्द्र सोनावणेदादा आणि शाळेचा  सर्व कर्मचारी वृंद.                                                    दि.१८/११/२०२१ 
Image
 मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मा.महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते ध्वजारोहण ,या प्रसंगी संस्था संचालक श्री.सचिनभैया खैरे,व प्राचार्य श्री मिटकरी सर ..दि १७/९/२१ 
Image
राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेतील गणेशोत्सव संस्था अध्यक्ष मा.खा. श्री ,चंद्रकांत खैरे साहेबाच्या हस्ते  सुरु. दि .१०/९/२१   मा.महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते श्रींची आरती यावेळी श्री सचिन भैया खैरे व प्राचार्य. दि.१७/९/२१   
Image
जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालक श्री .सचिन भाऊ खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त  सर्व शिक्षकवृंद शुभेच्छा देताना.  .दि.५/९/२१   

सैनिकी शाळेचे मा. संस्थाप्रतिनिधी सचिन भाऊ खैरे यांच्या हस्ते मागील सप्ताहात शिक्षकांचे साजरा झालेले वाढदिवस श्री.कोकरे सर श्री.सूर्यवंशी सर, प्राचार्य श्री. मिटकरी सर .

Image
 

प्रवेश प्रक्रिया २०२१-२२

Image
   

श्री सचिन भाऊ खैरे यांच्या हस्ते शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Image
श्री. काशीद सरांना शुभेच्छा देताना श्री.सचिनभाऊ खैरे ,प्राचार्य,वरिष्ठ  शिक्षक वृंद  श्री गोपी काकाना शुभेच्छा देताना श्री. सचिनभाऊ खैरे ,प्राचार्य,वरिष्ठ  शिक्षक वृंद  सहशिक्षिका श्रीमती चव्हाण गायत्री यांना  शुभेच्छा देताना श्री. सचिनभाऊ खैरे ,प्राचार्य,वरिष्ठ  शिक्षक वृंद